कोरोना रुग्णांना प्रा.आप्पा कोळी यांचा एक हात मदतीचा

दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – अखिल भारतीय युवा कोळी/कोरी समाज दोडाईचा शहर उपाध्यक्ष प्रा आप्पा कोळी सर यांनी सोनशेलु या गावात जाऊन ANM कविता बोरसे व त्यांच्या सहकारी सुरेखा बडगुजर यांना मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी चालवलेला कार्यक्रम माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वे करत असताना मदत केली.
दोंडाईचा परीसरात कोरोना रूग्णांना सर्व प्रकारची मदत करण्याचे कार्य प्रा.आप्पा कोळी आणि सहकाऱ्यांनी हाती घेतले असून, त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here