दोंडाईचा (प्रतिनिधी आप्पासाहेब कोळी) – दोडाईचा येथे श्रीमती पी.बी.बागल कला व वाणिज्य महाविद्यालयात आज महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथीनिमित्त त्यांना फुले वाहून आदरांजली वाहण्यात आली व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनांबद्दल त्यांचा समोरील अडचणीवरती त्यांनी कसा विजय मिळवला हे प्रा आप्पा कोळी यांनी थोडक्यात मांडले
या वेळी प्रा व्ही.एम.पाटील, प्रा आर.आर माळीच,प्रा विश्वास पाटील, प्रा आप्पा कोळी, प्रा अभिमन पाटील प्रा भटु पाटील ,प्रा दत्तात्रय कातडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.




