दोंडाईचा (प्रतिनिधी संतोष कोळी) – येथे शहादारोड परिसरातील उड्डाणपुलाजवळील राॅयल प्रताप इंग्लिश मिडीयम स्कूल मधे स्कूल संचालक , शिक्षक वृंद व जायंटस परीवार दोंडाईचा यांच्या तर्फे पर्यावरण दिनानिमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला
याप्रसंगी सुप्रसिद्ध वकील श्रीनितिन आयचित , धुळे येथील दरबारसिंगजी , जसपालसिंगजी , जा.वे.फा.फेड.२अचे माजी अध्यक्ष इंजिनीयर चंद्रकांत जाधव , जा.वे.फा.फेड.२अचे माजी सचिव श्री भिमलिंग लिंभारे , फेड.डाय.श्री रविंद्र चित्ते , माजी आॅफीसर श्री महेश कुकरेजा , युसूफ ईझी , फेड.आॅफीसर श्रीमती प्रा.डाॅ. ईशरियाजबानो शेख , ग्रुपचे अध्यक्ष सुनिल शिंदे , श्री चित्तोडकर सर , श्री कल्याणसिंग जोधा , सौ.तसनिम ईझी जितेंद्र गिरासे सर ,स्कूलचे संचालक व जायंटसचे श्री चंद्रशेखर सिसोदिया व सौ. चंद्रकला सिसोदिया व स्कूलचे प्रिन्सिपल पराग पोळ व शिक्षक वृंद उपस्थित होते
वृक्षरोपण कार्यक्रम घेण्याच्या संकल्पना प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात गाव भागावर करण्यात यावे असे आवाहन कुलचे चेअरमन तथा ग्रुप सहलीचे चंद्रकला ताई सिसोदिया यांनी यावेळी केले.



