न्याहाळोद येथे आदिवासी टोकरे कोळीनी दणक्यात आदिवासी दिन साजरा केला-प्रा. मोतीलाल सोनवणे

दोंडाईचा (प्रतिनिधी) : आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे, आदिवासी विकास संघाचे आंदोलन प्रमुख वंचित बहुजन आघाडी शिंदखेडा विधान सभेचे नेते नामदेव (आप्पासाहेब) येळवे, सल्लागार ॲड. गणेश सोनवणे, धुळे जिल्हा अध्यक्ष संजय दावळे, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष उमेश शिंदे, जळगाव जिल्हा अध्यक्ष सागर सोनवणे, धुळे तालुका अध्यक्ष,प्रा.संदीप तवर, कर्मचारी अध्यक्ष अरुण सूर्यवंशी, हेमंत सोनवणे, अशोक काकुळदे, धुळे जिल्हा संपर्कप्रमुख साहेबराव वाकडे, यांच्या मार्गदर्शनाने न्याहाळोद ता. जि. धुळे येथे सोमवार दिनांक ९ ऑगस्ट २०२१ रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा  करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय संस्कृती कोश खंड १ व ६ पान नंबर ४२९ व ५२९ नुसार कोळी एक आदिवासी जमात (Scheduled Tribes) असून प्रोटोआस्ट्रालाईड लोकांचे भिल, कोळी व शबर हे वंशज होते,असे मानववंश शास्त्रज्ञांचे मत आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार महाराष्ट्राचा अनुसूचित जमातीच्या यादीतील आदिवासी कोळी जमातीतील क्रमांक २८,२९ व ३० वर असलेल्या कोळी, ढोर, टोकरे कोळी, डोंगर कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार तसेच कोकणा, कातकरी, ठाकूर, पारधी आशा ४७ जमाती आदिवासी साठी (Scheduled Tribes) पात्र आहेत. सर्व आदिवासींनी कोविड-१९ नियमांचे काटेकोरपणे पालन करून आदिवासी आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी, शहीद राघोजी भांगरे, शहीद भटू कुवर, विर एकलव्य, बिरसा मुंडा, टंट्या भील यांचे प्रतिमांचे पूजन करून आदिवासी दिन उत्साहात साजरा केला.

या कार्यक्रमाला अशोक दयाराम काकुळदे, हिरामण उत्तम वाघ,गुलाब नामदेव वाघ, यशवंत दगा शिरसाठ,कौतिक दगा शिरसाठ,दयाराम राजाराम शिरसाठ, शालिक उत्तम वाघ, शालिक रुपला शिरसाठ, सुरेश रामदास शिरसाठ, धनराज रामदास सोनवणे,पांडुरंग रामदास सोनवणे,नारायण दशरथ सोनवणे, कैलास रामदास सोनवणे,विजय शामराव शिरसाठ,अर्जुन रूपचंद शिरसाठ,सुकलाल उत्तम वाघ, सखाराम नथू वाघ,चुनीलाल धनराज शिरसाठ,रमेश शामराव शिरसाठ,देविदास पोपट शिरसाठ,जितेंद्र रामदास शिरसाठ,रमेश काशीराम शिरसाठ,सुभाष रघुनाथ शिरसाठ,हिम्मत सदा शिरसाठ,लिलाचंद पुना शिरसाठ,हरचंद राघो शिरसाठ,विष्णू दोधा शिरसाठ,भगवान सुखदेव शिरसाठ, सुभाष तुकाराम शिरसाठ,कविता उमेश शिरसाठ, सुशीलाबाई गुलाब वाघ,कल्पना मोतीलाल सोनवणे, अनिता कैलास सोनवणे,निर्मला नारायण सोनवणे,कोकिळा धनराज सोनवणे,निलाबाई भाऊराव शिरसाठ,सुनंदाबाई शिवाजी शिरसाठ,सिमाबाई अशोक शिरसाठ,मंगलाबाई वेडु शिरसाठ,रेखाबाई प्रकाश शिरसाठ,उषाबाई लोटन वाघ,सोन्याबाई रमेश शिरसाठ, रुक्माबाई दयाराम शिरसाठ,माधुरी परमेश्वर शिरसाठ,निकिता विनोद शिरसाठ,गोकयबाई रामसिंग शिरसाठ,संगीता भटू शिरसाठ,मोतनबाई कौतिक शिरसाठ,कमाबाई सुकलाल वाघ,कलाबाई शालीक वाघ,गंगाबाई मंगा वाघ,शोभाबाई शालीक शिरसाठ,वैशाली राकेश शिरसाठ,शीतल विकास शिरसाठ,सुरेखा भाऊसाहेब शिरसाठ,रेखाबाई विजय शिरसाठ,मिराबाई सुरेश वाघ, दरीबाई जगन शिरसाठ,पुनम विलास शिरसाठ, शांताबाई रामदास शिरसाठ,सरुबाई शेलार शिरसाठ, शेवंताबाई ईश्वर मंडले, कल्‍पनाबाई हिरामण वाघ, बायजाबाई नथू वाघ,छाया परमेश्वर वाघ,शितल छोटू वाघ,अनुबाई राजाराम शिरसाठ,लक्ष्मीबाई देविदास शिरसाठ,अरस्तोल नारायण शिरसाठ,रेखाबाई गणेश शिरसाठ,अनिता कैलास शिरसाठ,सुनंदाबाई रमेश शिरसाठ,दिपाली गौतम शिरसाठ,आशाबाई अंबालाल शिरसाठ,इंदुबाई डोंगर शिरसाठ,सरलाबाई सुभाष शिरसाठ,मोनाली राजेंद्र शिरसाठ,दगुबाई शिरसाठ,मथुरा रामदास शिरसाठ,सुनंदा बारकू वाकडे, सुनिता कैलास शिरसाठ,सुमनबाई जागो शिरसाठ,गोकुळबाई मोहन चव्हाण,आशाबाई बाळू शिरसाठ, मंगलाबाई संजय शिरसाठ,सरुबाई श्रावण शिरसाठ,संगीताबाई शांताराम शिरसाठ,आशा लिलाचंद शिरसाठ,हिराबाई पांडुरंग सोनवणे,रुक्माबाई दयाराम शिरसाठ,नूतन विलास शिरसाठ,ज्योती शिरसाठ,वैशाली गणेश शिरसाठ,अमृतलाल लक्ष्मन शिरसाठ,निंबा रामदेव शिरसाठ,छोटू बळीराम शिरसाठ,यमुनाबाई रघुनाथ चव्‍हाण,संगिता दिनेश शिरसाठ,झालाबाई लक्ष्मण शिरसाठ,अनिता दिलीप शिरसाठ,शोभा पुंडलिक शिरसाठ,मिराबाई भीमराव शिरसाठ, राणूबाई अर्जुन शिरसाठ, रत्‍नाबाई हिंमत शिरसाठ,शिबाबाई भगवान शिरसाठ, तेजाबाई गोकुळ शिरसाठनिलाबाई दत्तू शिरसाठ,भारती गोकुळ शिरसाठ,सिंधुबाई सुभाष शिरसाठ, सुनंदाबाई भीमराव शिरसाठ,रत्‍नाबाई सुभाष शिरसाठ,कमाबाई शांताराम शिरसाठ,कल्पना भगवान शिरसाठ इ.उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here