टोकरे कोळी युवा मंचतर्फे रक्तदान शिबिर

शिरपुर (प्रतिनिधी प्रशांत वाकडे(वरुळ)) – कोरोना सारख्या भयंकर महामारीच्या काळात रक्ताची अतिशय गरज भासत असल्यामुळे वरुळ गावात भव्य रक्ततदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे तरी रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करावे असे आवाहन टोकरे कोळी युवा मंच च्या वतीने करण्यात येत आहे तरी पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन टोकरे कोळी युवा मंचतर्फे करण्यात आले आहे.
शिबिर १९ सप्टेंबरला सकाळी १० वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर पुतळा समोर वरुळ येथे होणार असून, सहभागी रक्तदात्यांना टीशर्ट व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here