दोंडाईचा (संतोष कोळी) – शिंदखेडा ता. निमगुळ येथील स्वातंत्र्यसैनिक श्री भास्कर राव बागल वय 81 राहणार निमगुळ तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे हे कोरोना महामारी च्या प्रभाव असल्याने त्यांना कोरोणाची लागण झाली होती श्री बागल यांना धुळे येथील केशर आनंद हॉस्पिटल कोविड सेंटर येथे उपचार सुरू होता श्री बागल हे पहिले कोरोनामुक्त पेशंट ठरले निमगुळ गावातील शिंदखेडा तालुक्यातील शिवसैनिक व पदाधिकारी यांनी ग्रामस्थांच्या उपस्थित त्यांच्या कोरोना मुक्त म्हणून स्वातंत्र्यसैनिक भास्कर राव बागल यांच्या गुलाब पुष्प देऊन त्यांचे सत्कार करण्यात आला याप्रसंगी उपजिल्हा संघटक दोंडाईचा शैलेश सोनार कल्याण बागल विजय वाडीले दिपक मराठे नारायण बागल विजय बागल बापू बोरसे अजय अशोक पाटील इत्यादींनी निमगुळ गावातील स्वातंत्र सैनिक भास्कर राव मल्हार राव बागल हे करोना.मुक्त झाले धुळे येथील
केशरानंद हॉस्पिटलमध्ये कोरोना या आजाराशी लढा देत होते तेथील डॉक्टर महेंद्र बोरसे यांनी श्री बागल यांना वेळोवेळी उपचार देऊन आज त्यांची कोरोना आजारातून सुटका झाली असून निमुळचे पहिले कोरणा मुक्त पेशंट ठरलेल्या आहेत बागल यांचे मोठे कौतुक करण्यात आले
Home उत्तर महाराष्ट्र दोंडाईचा निमगुळचे स्वातंत्र्यसैनिक भास्करराव बागल यांचा शिवसैनिकांनी केला सत्कार




