दोंडाईचा (प्रतिनिधी प्रा.आप्पा कोळी) – कायदेशीर सल्लागार ॲड .प्रमोद मराठे यांची कोरोणा या विषाणुच्या संसर्गातुन सुटका झाल्यानंतर त्यांना एक वृक्ष देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांनी तो वृक्ष घरासमोर अंगणात लावला
सर्वांनीच हा उपक्रम नक्कीच राबवा आपल्या जवळचे व्यक्ती कोरोणातून सुटका झाली तर त्यांना एक वृक्ष नक्की भेट म्हणून द्या यामुळे त्यांचा आत्मविश्वास ही वाढेल व एक वृक्षही जगणार ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम दोडाईचा व आजुबाजुच्या परीसरात राबवत आहे, तुम्ही पण आपल्या परिसरात राबवावा, असे आवाहन प्रा.आप्पा कोळी, संदिप पवार, अर्जुन सैदाने ,हर्षदिप सौलकी, हर्षल माळी, ॠषीकेष ठाकुर, कुणाल पाटील..श्रीकांत केसे यांनी केले आहे.




