पुण्यातील रंगकर्मींतर्फे जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांचे स्वागत

पुणे (प्रतिनिधी विशाल पाटील) – जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांचे पुण्यातील रंगकर्मीच्या वतीने स्वागत करण्यात आले.पुण्यातील निर्माते आणि व्यवस्थापकांच्या अडचणींना वर तोडगा काढण्यासाठी लवकरच सविस्तर बैठक घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.ह्या वेळी अभिनेते रमेश परदेशी, मोहन कुलकर्णी, समीर हंपी,सुनील महाजन,प्रवीण बर्वे,माजी नगरसेवक किशोर शिंदे,सत्यजीत धांडेकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here