अखिल भारतीय युवा कोळी/ कोरी, समाजाचे शिंदखेडा ग्रामीण अध्यक्ष ज्ञानेश्वर कोळी तर कार्याध्यक्ष योगेश कोळी, शाखाप्रमुख महारु कोळी यांची निवड

dondaicha-koli-samaj

दोंडाईचा (संतोष कोळी)- शिंदखेडा तालुक्यातील वरझडी ,येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर महादू कोळी, यांची शिंदखेडा ग्रामीण अध्यक्षपदी ,तर शिंदखेडा ग्रामीण कार्याध्यक्षपदी योगेश कोळी यांची निवड करण्यात आली, दोंडाईचा येथीलअखिल भारतीय युवा कोळी /कोरी समाज दिल्ली शाखा महाराष्ट्र , धुळे जिल्हा शाखा अंतर्गत तालुका शिंदखेडा येथील बैठकीत संपन्न झाली.सदर बैठक हि प्रदेशाध्यक्ष संजीव शिरसाट.सरचिटणीस डॉ.राजेंद्र सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष संतोष राघो कोळी (पत्रकार ) यांच्या आदेशान्वये बैठक घेतली.

 

 

 

या बैठकीत जिल्हा संघटक अनिल जाधव तालुका युवा अध्यक्ष महेंद्र कोळी. दोंडाईचा शहर अध्यक्ष ,मयूर भटू कोळी उपाध्यक्ष आप्पा कोळी सर यांच्या मान्यतेने शिंदखेडा ग्रामीण अध्यक्ष ज्ञानेश्वर महादू कोळी ,तर योगेश रघुनाथ कोळी, शिंदखेडा ग्रामीण कार्यअध्यक्षपदी शाखाप्रमुख महारु गुलाब कोळी ,वरझडी याची निवड करण्यात आली.

 

 

 

या प्रसंगी उपाध्यक्ष आप्पा कोळी सर सागर कोळी तालुका युवा अध्यक्ष महेंद्र कोळी आदी ,उपस्थितीत होते. ज्ञानेश्वर महादू कोळी, योगेश रघुनाथ कोळी ,वरझडी यांची निवडी बद्दल जिल्हा संपर्कप्रमुख छोटू भाऊ कोळी जिल्हा उपनिरीक्षक बापू बोरसे धुळे तालुका महिंद्रा हिम्मत महाले शरद सावळे रजाने शांताराम आकडमल चांडगड ,इत्यादी कोळी समाजाच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here