धुळे जिल्हा अध्यक्ष संतोष कोळी, पत्रकार यांचा दोंडाईचा शहर कोळी समाजाच्या वतीने सत्कार

shindkheda

दोंडाईचा (प्रतिनिधी संतोष कोळी) – येथील मराठी पत्रकार असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष तथा ,अखिल भारतीय युवा कोळी समाजाचे, धुळे जिल्हाअध्यक्ष पत्रकार संतोष कोळी यांची ,सामाजिक ,व संघटन , समाजसेवा कार्याची दखल घेऊन धुळे जिल्हाअध्यक्ष पदापासून ते उत्तर महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे असे नियुक्तीपत्र संतोष कोळी यांना प्रदेशाध्यक्ष संजय रणदिवे पंडित साबळे महासचिव यांच्या हस्ते प्राप्त झाले आहे.

 

त्यांच्या या निवडीबद्दल दोंडाईचा शहर कोळी समाजाच्या वतीने पत्रकार संतोष कोळी यांच्या एका छोट्याशा खेळीमेळीच्या वातावरणात अखिल भारतीय युवा कोळी कोरी धुळे जिल्हा अध्यक्ष संतोष कोळी यांची ,भूमिहीन बेरोजगार मजूर असंघटित ,कामगार संघ पुणे संचलित सुशिक्षित बेरोजगार उत्तर महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख फादर कमिटीवर व कोळी समाजाला हे पद मिळाल्याने समाजात आनंद व्यक्त होत असल्याने हि निवड झाल्याने संतोष कोळी यांच्या सत्कार या वेळी करण्यात आला

 

या प्रसंगी सल्लागार एडवोकेट संतोष भोई शहर ,कार्याध्यक्ष हर्षल कोळी सोशल मीडियाचे ,सागर कोळी आयोजक समितीचे अध्यक्ष शुभम कोळी धुळे जिल्हा संघटक ,अनिल जाधव सुशिक्षित बेरोजगार फादर कमिटीचे शहर उपाध्यक्ष, दीपक गायकवाड ग्रामीण अध्यक्ष , ज्ञानेश्वर कोळी उपाध्यक्ष महारू गुलाब कोळी ,योगेश रघुनाथ कोळी ,वरझडी शिंदखेडा परिसरातिल इत्यादी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here