कुणबी सेना नंदुरबारतर्फे शहादा येथे कुणबी समाज मेळावा

kunbi-sena-melava

शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – कुणबी सेना महाराष्ट्र राज्य, नंदुरबार जिल्हा शहादा तालुका येथे कुणबी सेनेचा समाज मेळाव्याचे आयोजन कुणबी सेना प्रमुख मा. विश्वनाथ पाटील साहेब व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष युवराज आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली व प्रमुख उपस्थितीत  रविवार दिनांक 1/11/2020 रोजी सकाळी 10 वाजता स्थळ :- केशरानंद मंगल कार्यालय शहादा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

कुणबी सेना नंदूरबार जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते नंदूरबार जिल्हा संपर्कप्रमुख श्री. गणेश रघुनाथ पाटील (राजे) यांच्या नेतृत्वाखाली कुणबी समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी नंदुरबार, शहादा, तळोदा तालुक्यातील व जिल्यातील सर्व समाज बांधवानी जास्तीत जास्त संख्येने सदर मेळाव्यास हजर रहावे. असे आवाहन जिल्हा संपर्कप्रमुख श्री. गणेश रघुनाथ पाटील (राजे) यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here