नवजीवन प्लसच्या शहादा स्टोअर्सच्या द्वितीय वर्धापनदिनी ग्राहकांसाठी महाबचत धमाका

navjeevan-plus-shahada

शहादा (प्रतिनिधी) । जळगाव शहरातील व्यवसायाची अर्धशतकीय परंपरेचा वारसा घेऊन शहरात उत्तम व गुणवत्तापूर्ण वस्तू छापील किंमतीपेक्षा कमी दरात देण्याचे उद्दीष्ट घेऊन सुरु झालेल्या नवजीवन प्लस स्टोअर्सचा आज (दि.१९) द्वितीय वर्धापनदिनी. दि. १९ जून ते २५ जून दरम्यान महाबचतीच्या अनेक योजना जाहीर केल्या आहेत.

 

नावीन्यपूर्ण योजनांसह ग्राहकांची खरेदीदरम्यान बचत होण्याच्यादृष्टीने सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या नवजीवन प्लसच्या डोंगरगाव रोडवरील स्टोअरला शहादा तालुका व शहरवासियांनी केलेल्या सहकार्याच्या पाठबळावर वाटचाल सुरु आहे.

 

द्वितीय वर्धापनदिनी जाहीर महाबचत योजनांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नवजीवन प्लस तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here