दोंडाईचा (प्रतिनिधी संतोष कोळी) – शिंदखेडा तालुक्यातील येथिल बैठक नुकतीच बेरोजगार भूमिहीन मजदूर व कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय रणदिवे महासचिव पंडित साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख संतोष कोळी पत्रकार यांच्या अध्यक्षतेखाली वरझडी येथील अखिल भारतीय युवा कोळी समाज शिंदखेडा ग्रामीण चे अध्यक्ष ज्ञानेश्वर महादेव कोळी यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष योगेश रघुनाथ कोळी ग्रामीण सदस्य महारू गुलाब कोळी याची निवड करण्यात आली.
या प्रसंगी वरील ग्रामीण अध्यक्ष ज्ञानेश्वर कोळी योगेश कोळी महारु कोळी यांची निवड करण्यात आली आहे असे निवड पत्र उत्तर महाराष्ट्र राज्याचे संपर्कप्रमुख पत्रकार संतोष कोळी यांनी यावेळी दिले आहे.
त्यांच्या निवडीबद्दल उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष नवनीत बागले जिल्हाध्यक्ष दिनेश बेडसे जिल्हा नंदुरबार जिल्हा अध्यक्ष नितीन सावळे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक प्रशांत सोनार सरचिटणीस ओंकार पगारे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश पाटील सल्लागार एडवोकेट संतोष भोई दिपक गायकवाड बापू ठाकूर भुरा भिल इत्यादींनी त्यांची निवड बद्दल अभिनंदन केले आहे




