प्रभू श्री रामचंद्र मंदिरासोबत महर्षि वाल्मिकी यांचेही मंदिर उभारण्याकरिता अ.भा.कोळी समाजाच्यावतीने निवेदन

dondaicha-koli-samaj

दोंडाईचा (प्रतिनिधी संतोष कोळी) – येथील अखिल भारतीय कोळी कोरी समाज धुळे जिल्हा यांच्यावतीने दोंडाईचा अप्पर तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी यांना अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र यांच्या मंदिराचे बांधकाम सुरू आहे राहण्याचे खरे शिल्पकार रामायणाचे, रचनाकार आद्यकवी ,महर्षी वाल्मिक ऋषी यांची प्राणप्रतिष्ठा मंदिर उभारण्यात यावे त्याच बरोबर संपूर्ण शासकीय-निमशासकीय स्वराज्य संस्था ,विभागातील कार्यालयात महर्षी वाल्मिक ऋषी जयंती साजरी करण्यात यावी असे निवेदनात नमूद केले आहे

 

अखिल भारतीय कोळी कोरी समाज धुळे जिल्हा यांच्यावतीने हे निवेदन अप्पर तहसीलदार कार्यकारी दंडाधिकारी दोंडाईचा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे यांना देण्यात आले.

 

याप्रसंगी अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाज धुळे जिल्ह्याचे, जिल्हाध्यक्ष संतोष कोळी पत्रकार, जिल्हा निरीक्षक रवींद्र शामराव देवरे जिल्हा संघटक अनिल जाधव अनिल, संपर्कप्रमुख छोटू सैंदाणे जिल्हा कार्याध्यक्ष विनोद कोळी तोंडाच्या शहराध्यक्ष मयूर गोटू सोनवणे आप्पा कोळी सर शिंदखेडा ग्रामीण चे अध्यक्ष ज्ञानेश्वर महादू कोळी मनोज ठाकरे महारु गुलाब कोळी हर्षल कोळी सागर कोळी शुभम कोळी इत्यादींच्या समाज बांधवांनी निवेदन देण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here