दोंडाईचा (प्रतिनिधी संतोष कोळी) – दोंडाईचा येथील ता. शिंदखेडा जि.धुळे शाखा ,अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाजाचा तर्फे येथे भारतीय संविधान दिवसाच्या निमीत्ताने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
तसेच दिनांक 26/11/2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्यात आपले पोलिस जवान शहिद झाले होते. त्या घटनेला आज 12 वर्ष झाले. त्या घटनेचा आज निषेध करण्यात आला. व शहिद पोलीस जवान झालेले श्रद्धांजली अर्पण यावेळी वाहण्यात आली ,या प्रसंगी अँड संतोष भोई पत्रकर संतोष कोळी , यांनीही भारतरत्न ,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या, लिखित संविधानाविषयी अतिशयोक्ती महत्वपुर्ण अशी माहिती आपल्या थोडक्यात भाषेत व माध्यमांतून सांगितली.

यावेळी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अखिल भारतीय युवा कोळी कोरी ,समाजाचे धुळेजिल्हा अध्यक्ष संतोष कोळी पत्रकार ,दोंडाईचा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बेरोजगार भूमिहीन मजूर व असंघटित कामगार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष,विखैल नवनीत बागले सुरत रमेश खैरनार दिपक पानपाटील, अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाजाचा धुळे जिल्हा निरीक्षक रवींद्र शामराव देवरे जिल्हा कार्याध्यक्ष ,विनोद कोळी बापू ठाकूर भटू आखडमल शिंदखेडा , अनिल जाधव ज्ञानेश्वर कोळी चेतन शिरसाट ,इत्यादींचे उपस्थित संविधानातील उद्देश विषयी संबोधित करण्यात आले




