दोंडाईचा (प्रतिनिधीसंतोष कोळी) – येथील अखिल भारतीय युवा कोळी समाजाचे धुळे ,जिल्हाअध्यक्ष संतोष कोळी पत्रकार यांची , शासन मान्यता प्राप्त पुरोगामी पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी तर , महाराष्ट्रराज्य उपाध्यक्षपदी धुळे येथील. अमोल कोळी , प्रशांत सोनार नंदुरबार जिल्हा अध्यक्ष यांची निवड पुरोगामी पत्रकार संघाचे मुंबई येथील संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी.डाॅ एन.के.के. राज्याध्यक्ष यांनी दोंडाईचा येथील अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाजाचे धुळे जिल्हा अध्यक्ष तथा, दोंडाईचा मराठी पत्रकार असोसिएशनचे संस्थापक, अध्यक्ष पत्रकार संतोष राघो कोळी यांची उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी, धुळे येथील मानवाधिकाराचे जिल्हा,अध्यक्ष अमोल कोळी यांची राज्य उपाध्यक्षपदी, प्रशांत अशोक सोनार , नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली आहे.
त्यांचे नियुक्तीपत्र संस्थापक अध्यक्ष मुंबई विजय सूर्यवंशी यांनी संतोष कोळी पत्रकार अमोल शिरसाट यांना नियुक्तीपत्र प्राप्त झालेआहे, यांच्या नियुक्ती बद्दल.पुरोगामी पत्रकार संघाचे श्रीमती.तोमर मॅडम.सिने राज्य महिला उपाध्यक्षा, अमरसिंग राजपूत महाराष्ट्र राज्य प्रसिध्दी प्रमुख,योगेशसिग राजपूत उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, इत्यादींनी संतोष कोळी अमोल कोळी धुळे प्रा प्रशांत सोनार नंदुरबार जिल्हाध्यक्ष यांचे कौतुक केले आहे




