मनसेच्या मंदाताई म्हात्रे यांच्या घरासमोर वीज दरवाढ विरोधात आंदोलन

mns1

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – कोरोनाच्या काळात जनतेचे झालेले हाल राज्य सरकारला माहीत आहे, तरी सुद्धा लोकांना वाढीव वीज बिल पाठवून राज्य सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. मनसेच्या पदाधिकारीसह गजानन काळे यांनी भाजपच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या घरासमोर आंदोलन केले.

 

 

mns2

 

mns

 

आंदोलन सुरू असताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. मंदाताई म्हात्रे यांच्या घरासमोरून आंदोलनाला सुरुवात झाली. त्यानंतर मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी दिलेले पत्र पदाधिकारी यांनी जनतेला वाचून दाखविले.

 

 

mns3

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here