विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शिवसेनेतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

dondaicha-mahaparinirvan-din

दोंडाईचा (प्रतिनिधी) –विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेनेतर्फे रविवारी शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बाबासाहेबांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

dondaicha-mahaparinirvan-din

 

 

याप्रसंगी शिवसेनेचे धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, तालुका प्रमुख गिरीश देसले, उपतालुका प्रमुख शैलेश सोनार, शहर प्रमुख चेतन राजपूत, शहर संघटक राकाशेठ रुपचंदाणी, उपशहर प्रमुख दिपक मराठे, युवासेनेचे आकाश कोळी, राहुल माणिक, सुखदेव बागुल, वसंत चित्ते, बापुजी मिस्त्री, सुनिल पारधी, भटू कोळी, विजय वाडिले, चुडामण बोरसे, दिनेश मराठे, संभाजी निकम, सोनु कोळी, आकाश चौधरी, सागर पवार, राहुल राजपूत, देवेंद्र आहिरे, गोलू सदाराव आदी मान्यवर उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here