ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष – लोकजागर)
शेतकरी आंदोलनाचे विरोधक
• भारतीय जनता पार्टी
• आरएसएस आणि इतर सलग्न संघटना
• इतरत्र विखुरलेले संघाचे स्लीपर सेल
• शरद जोशी यांच्या भक्तीत तल्लीन असलेला शेतकरी संघटनेचा गट आणि त्यातील काही लोक
• शरद जोशी यांच्यापासून दूर गेलेले पण अजूनही गोंधळलेले विचारवंत / कार्यकर्ते
–
शेतकरी हिताचे मारेकरी
• पंतप्रधान नरेंद्र मोदी
• त्यांचे सर्व मंत्री, सर्व खासदार, त्यांचा पक्ष
• केंद्र सरकारमध्ये सहभागी असलेले सर्व पक्ष आणि नेते
• सरकारला बाहेरून पाठिंबा देणारे सर्व पक्ष
• कार्पोरेट क्षेत्राचा कुंटणखाना करणारे अंबानी, अदानी, रामदेव
• कार्पोरेट कुंटणखान्याचा भागीदार आणि सत्ताधाऱ्यांची रखैल बनलेला इलेक्ट्रोनिक मीडिया
–
मारेकऱ्यांना सामील असलेले गारदी
• संसदेत बिलावर चर्चा/मतदान होत असताना मुद्दाम बाहेर निघून जाणारे किंवा अनुपस्थित राहणारे खासदार
• त्यांना तसे आदेश देणारे त्यांचे पक्ष आणि नेते
• शेतकरी आंदोलनाला खलिस्तानी, पाकिस्तानी, चिनी मदत आहे असा अपप्रचार करणारे सारे देशद्रोही गट, संघटना
• प्रिंट मीडिया मधील काही लाचार घराणी
• काही लाचार संपादक, काही लाचार लेखक, काही लाचार पत्रकार
–
देश संकटात आहे.
बळीराजा संकटात आहे.
स्वतंत्रपणे विचार करा.
खरे शत्रू ओळखा.
कुणाचेही भक्त बनू नका.
तूर्तास एवढंच..







