जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या रक्तदान शिबिराचे माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन

blood-donation-camp

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे उदघाटन अण्णासाहेब डॉ सतिष भास्कराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी माजी खासदार काकासाहेब वसंतरावजी मोरे जिल्हा परिषद सदस्य श्री रोहन दादा पाटील नगरसेवक रोहन दादा मोरे जिल्हा परिषद सदस्य हिंमत वामन पाटील तालुका अद्यक्ष बाळू नाना पाटील पंचायत समितीचे माजी सभापती मनोराज नाना पाटील युवक जिल्हा उपाध्यक्ष अंकूश भागवत युवक जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक पाटील शहराध्यक्ष संजय भाऊ बागडे युवक शहराद्यक्ष गणेश पाटील विध्यार्थी जिल्हा सरचिटणीस लोकेश पवार सुनिल महाजन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जेष्ट कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here