नवी दिल्ली येथील राजघाट मधील मोहनदास करमचंद गांधी समाधी स्थळ येथे प्रेरणा घेताना आदिवासी नेता दिलरुबाब इकबालखॅा तडवी व पत्नी गुलशान तडवी व चि.दिलचॅाद तडवी घेवून दि.१३ डिसेंबर २०२० पासून अभियानास प्रारंभ
रावेर ( प्रतिनिधी हमीद तडवी) – राज्यातील बोगस बनावटी आदिवासी हाटाव विरुद्ध एल्गार “करेंगे, या मरेंगे, जितेंगे” सत्याग्रह आंदोलन नारा अभियान पुकारण्यात आलेले आहे महामहीम राष्ट्रपती, पंतप्रधान,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री,राज्यपाल यांना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी आय अनुसूचित जमाती विभाग तथा आदिवासी सेल जळगाव जिल्हाअध्यक्ष व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद प्रदेश संयुक्त सचिव दिलरुबाब इकबालखा तडवी यांनी त्यांच्या १३ डिसेंबर २०२० पासून ४८ व्या वाढदिवसापासून इमेल द्वारे अभियान इमेल द्वारे निवेदन देवून राष्ट्रीय व राज्यस्थरीय अभियानास प्रारंभ करण्यात आलेले आहे.
०६ जुलै २०१७ रोजीच्या खऱ्या आदिवासींचा हिताचा ऐतिहासीक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी कराच. खऱ्या आदिवासींचे आरक्षणावर अनुसूचित जमातीचा एस.टी. राखीव वर दावा करणाऱ्या बोगस आदिवासीनो “अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती” समोर अर्धन्यायिक कमिटीकडे “कुळ व मूळ “ सिद्ध कराच असे प्रखर खुले आव्हान अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवक सेल नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश संयुक्त सचिव तथा आदिवासी नेता दिलरुबाब इकबालखॅा तडवी यांनी केली आहे.(नवी दिल्ली येथील राजघाट मधील मोहनदास करमचंद गांधी समाधी स्थळ येथे प्रेरणा घेवून दि.१३ डिसेंबर २०२० पासून अभियान सुरु केले आहे)
दिलरुबाब तडवी पुढे म्हणाले की, सातपुड्यासह राज्यात जल,जंगल,जमीन, वनसंपदा वाचवण्यासाठी जातवैधता आदिवासी बांधवांनी पुढाकार घ्यावा अभियानात सामील व्हावे.चारित्र्यवान, निस्पृह व्यक्तीनीच नावे नोंदवावी “खून पसीना” चांगल्या स्वकष्टाचाच कमाईचा इमानदारीचाच निधी स्वीकारला जाईल.राज्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे अंतर्गत पुणे,नाशिक,नंदुरबार,ठाणे,औरंगाबाद,अमरावती,नागपूर,गडचिरोली अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे मनुष्यबळ वाढविणे व समिती पदाधिकारी/कर्मचारी वर्गाचे/अधिकारी वर्गास कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्यात यावे.
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आयुक्त व उपायुक्त महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासन सह अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सर्वच सहआयुक्त, सहसंचालक, संशोधन अधिकारी सर्वच कर्मचारी व शिलवाण खानदाणी आदिवासी कार्यकर्ते यानाही त्यांच्या कुटुंबानाहि पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी हि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी (आय) अनुसूचित जमाती विभाग तथा आदिवासी सेल जळगाव जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवक सेल नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश संयुक्त सचिव, खानदाणी शीलवाण आदिवासी कॉंग्रेस ग्रुप, आदिवासी एकता परिषद भारत, आदिवासी हक्क व संरक्षण समिती, आदिवासी तडवी समाज उन्नती मंडळ फैजपूर, महाराष्ट्र भटके विमुक्त जाती व जमाती मंच आदिवासी सेवा मंडळ आसेम प्रदेश समिती , महाराष्ट्र प्रदेश आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मा.महामहीम राष्ट्रपती,मा.पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय आदिवासी विकास मंत्री, अध्यक्ष अनुसूचित जमाती आयोग भारत सरकार नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्याचे महाविकास आघाडीचे सुप्रीमो कॉंग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार सोनिया गांधी,राष्ट्रीय उपाध्यक्ष खा.राहुल गांधी, मा.प्रियंका गांधी, राजस्थान मुख्यमंत्री अशोक गहलोत,मा.ना.भूपेश बघेल छत्तीसगढ मुख्यमंत्री, मा.कॅप्टन अमरिंदर सिंह पंजाब मुख्यमंत्री,मुकुल संगमा माजी मुख्यमंत्री मेघालय,माजी मुख्यमंत्री मध्यप्रदेश कमलनाथ,राष्ट्रीय महासचिव मधुसूदन मिस्री, खा. राजीव सातव, खा.मुकुल वासनिक, मा खा नमो नारायण मीना, मा.आमदार श्री चेल्लर वामसी चंद रेड्डी उत्तर महाराष्ट्र प्रभारी, मा.केंद्रीयमंत्री कांतीलाल भूरिया, राष्ट्रवादी कॉंग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार, शिवसेना प्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.आ.अजित पवार, आदिवासी विकास मंत्री मा.ना.अॅड. कागडा चंद्या पाडवी उर्फ अॅड. के.सी.पाडवी, विधानसभा अध्यक्ष मा.ना.नाना फाल्गुनराव पटोले, महसूल मंत्री मा.ना.बाळासाहेब थोरात, प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी, माजी मुख्यमंत्री व बांधकाम मंत्री मा.ना,अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्राचे कॉंग्रेस प्रभारी हनुमंतगौडा कृष्णेगौडा पाटील उर्फ एच.के.पाटील (कर्नाटक), माजी मंत्री पद्माकर वळवी, मा.आ.आनंदराव गेडाम, प्रदेशाध्यक्ष अनुसूचित जमाती विभाग तथा आदिवासी सेल महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी. मा.ना. अॅड.यशोमती ठाकूर बाल व विकास कल्याण मंत्री, उर्जा मंत्री मा.ना.नितीन राउत, मा.ना.अमित देशमुख सांस्कृतिक मंत्री, मा.ना.डॉ. विश्वजित कदम, सामाजिक न्याय राज्यमंत्री, मा.ना. प्राजक्त तनपुरे आदिवासी विकास राज्यमंत्री, मा.ना.विजय वडेट्टीवार इतर मागासवर्गीय सामाजिक व शैक्षणिक प्रवर्ग भटक्या जमाती कल्याणमंत्री, मा.ना.वर्षा गायकवाड शालेय शिक्षा मंत्री, मा.ना.अनिल देशमुख गृह मंत्री, अॅड.संदीप पाटील जिल्हाध्यक्ष जळगाव, मा.खा.डॉ.उल्हास पाटील,मा.आ.शिरीष मधुकरराव चौधरी, मा.डी.जी.पाटील प्रदेश सरचिटणीस, मा.ना.देवेंद्र फडवणीस विरोधी पक्ष नेता,मा.महामहीम भगतसिंग कोश्यारी राज्यपाल महाराष्ट्र राज्य याच्याकडे इमेल, स्पीडपोस्ट, व्हाटअप, फेजबुक यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.







