केवळ शाब्दिक वादातून झाला आदर्श शिक्षक कुंझरकर यांचा खून

कुंझरकर

स्थानिक गुन्हे शाखेने केला आदर्श शिक्षक कुंझरकर यांच्या खूनाचा उलगडा

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – एरंडोल येथील आदर्श पुरस्कार प्राप्त किशोर कुंझरकर यांच्या खूनाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने केला.

 

याप्रकरणी वाल्मिक रामकृष्ण पाटील (वय ३२) व आबा भारत पाटील (वय २५) दोघ रा. सोनबर्डी ता. एरंडोल या संशयित आरोपींना अटक केली .अत्यंत तांत्रिक व अभ्यासपूर्ण तपासानंतर ११ दिवसानंतर स्थानीक गुन्हे शाखेने संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे. खूनामागे कुठलेही असे ठोस कारण नसून केवळ शाब्दिक वादातून हा खून झाल्याचे तपासातून समोर आले असून पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here