धरणगाव येथील मरीआई मंदिरात चोरी

dharangaon-mariaai-mandir-thief

धरणगाव (उपसंपादक प्रा. पी एम पाटील) – येथील मरीआई मंदिरात रात्री अज्ञात चोरटय़ांनी दान पेटी रक्कम , व मुर्ती वरील चांदीची छत्री चोरून नेली आहे.

सकाळी हा प्रकार लक्षात आल्यावर मंदिराचे अध्यक्ष किशोर पहेलवान, राजु महादु चौधरी, रमेश महिपत चौधरी,सोपान महाजन यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ याचांशी संपर्क करुन सर्व हकीकत सागितले.

गुलाबराव वाघ यांनी तात्काळ पी आय मोरे साहेब, एपीआय गुंजाळ साहेब यांना मोबाईल करुन तात्काळ घटनास्थळी बोलवले व आरोपीचा शोध घेण्यास विनंती केली, गुंजाळ साहेब यांनी सिसी टि व्हि फुटेज घेण्यात आले, तसा गुन्हा दाखल करण्यात आला, या प्रसंगी नगरसेवक विलास महाजन, भागवत चौधरी अमोल चौधरी, अरविंद चौधरी व परीसरातील सर्व नागरिक उपस्थित होते.

mariaai-mandir-dharangaongulabrao-wagh-shivsenagulabrao-wagh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here