(जळगांव सह संपादक निलेश पाटील)
आयुष्यात कुठल्याही टप्प्यावर निराशेचा ज्यांनी स्पर्शहि होऊ शकत नाहि असे ऊर्जचे अंखड स्तोत जीवनात यश अपयश चढ उतार या दोन्हीकडे सारख्याच तटस्थ वृत्तीने पाहून सतत कर्म करत रहान अशी श्रद्धा असणारे आदरणीय आप्पासाहेब आज वयाच्या ६३ वर्ष पूर्ण करून ६४ व्या वर्षात पदार्पण करत आहेत , वय केवळ सांगण्याची गोष्ट आहे , थकण्याची नाही याचा प्रत्यय क्षणोक्षणी येत राहतो , या उर्जामय अखंड प्रवासाला सलाम
शेतकऱ्यांचे समस्यांचे जाण असणारे शिक्षणाचे महत्त्व जाणून शैक्षणिक संस्थाचे व्दार समाजसेवा ,करणारे माझे श्रद्धास्थान माझे नेते समाज भुषण आप्पासाहेब समाजासाठी पावलोपावली एक मदतीचा एक विश्वासपुर्वक हात आणी सर्व सोबतीचे आपुलकीचे हाक सुद्धा फक्त तुम्हिच आहात , आणी तुमच्यामुळे बत्याच जणांचे आयुष्य रंगतदार आणि बहारदार झाले , याबद्दल कोणालाच दुमत नाही.
आज तुमच्या वाढदिवसा निमित्ताने तुमच्यावर भरभरून प्रेम करणारे . सर्व पक्षांतील राजकीय सामाजिक माणसं राजकारण विसरुण तुमच्या प्रेमापोटी आज तुम्हाला शुभेच्छा द्यायला येत आहेत . यातुन माणुस म्हणुन तुमच्या बद्दलचे प्रेम दिसुन येते . पण या प्रेक्षाहि आदर्शाने कोणाला जर आदर्श मानल तर ते तुम्हीच आहात

आघाडी सरकारच्या काळात मंत्री पदाच्या संधीचे सोने करण्यात प्रामाणीक प्रयत्न केला . जिल्ह्यात शेततळे रेल्वे उड्डाणपूल पाडळसे धरण खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी आणि बालकवी ठोंबरे स्मारक जळगावाचे नाट्यगृह, बसस्थानकांचे विस्तारीकरण . क्रिडा संकुल या प्रमुख कामांना प्राधान्य दिले .
राजकारण करत असतांना विकास हाच अजेंडा जोपासला जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध होता आणी राहणार आप्पासाहेब शांत संयमी आणि निगर्वी व्यक्तीमत्वाने , संस्कार आणि निती मुल्यांच्या पाठबळाने जनसामान्यांच्या भक्कम आधाराने आपली कारकीर्द अशीच बहरत रहावी आणी आपले व्यक्तीमत्व आधिकाधिक प्रकाशमान व्हावे हिच सदिच्छेमत्व शूभेच्छा. आदरणीय आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा







