शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते श्री लक्ष्मी अँप्टिकलचे उद्घाटन

shree-laxmi-optical-dharangaon

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – श्री लक्ष्मी अँप्टिकलचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,विशाल मेडीकल चे सचांलक छोटु भाऊ जाधव,बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाचे संचालक प्रकाश वामन जाधव,बुलंद पोलीस टाइम्सचे पत्रकार योगेश पी पाटील,श्री लक्ष्मी अँप्टिकल चे प्रोप्रायटर तसेच जागर जनस्थानचे तालुका प्रतिनिधी भगीरथ माळी सर,श्री लक्ष्मी चे संचालक उदय भगीरथ माळी हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here