यावल (प्रतिनिधी सुरेश पाटील) – भालोद ता यावल तालुक्यातील चिखली खुर्द येथील रहिवासी तुषार हेमराज फिरके याने नुकतेच उत्कृष्ट गुणांनी सी ए ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
सामान्य कुटुंबातील हेमराज तुळशीराम फिरके या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने भरभरून यश संपादन केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.







