जळगाव, (प्रतिनिधी)- पत्रकार संतोष ढिवरे यांचे आज दि.०८ रोजी जे जे हॉस्पिटल मुंबई येथे उपचार घेत असताना दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
उद्या मंगळवार दिनांक ९ रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार असून मेहरूण येथील स्मशान भूमी येथे सकाळी ९.१५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.







