दोंडाईचा (प्रतिनिधी आप्पासाहेब कोळी) – येथील श्रीमती पी बी बागल आर्टस आणि कॉमर्स महाविद्यालयात आज (दि.८) जागतिक महिला दिवस निमित्त प्रतिमा पुजनाचा कार्यक्रम घेण्यात आला
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सौ.प्रा सपना जैन, सौ प्रा.वर्धा गेंगाणे या होत्या त्यांनी आज स्त्री चे जिवन हे कसे होत चाललेले आहे आणि त्यावर आपन कशी मात करावी, स्त्री ही पुढच्या पिढीला वाढवणारी जन्मदात्री आहे. प्राचीन काळापासून स्त्री वर होत चाललेले अत्याचार यांच्या वर आपन प्रतिकार करू असे त्यांनी सांगितले त्यानंतर आजचे मार्गदर्शक प्रा विश्वास पाटील सर यांनी आधुनिक युगात स्त्री वरती होणारे जाचक पंरापरा विषयी मार्गदर्शन केले

या कार्यक्रमाला प्राचार्य व्ही एम पाटील, प्रा एन एल वाल्हे, प्रा विश्वास पाटील, प्रा आर आर मालिच, प्रा आप्पा कोळी, प्रा आठवले, प्रा सपना जैन, प्रा वर्धा गैंगाणे हे उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्ताविक श्री.मालिच यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. आठवले यांनी केले



