मुलीचा छळ करणाऱ्या जावयाचा खून करुन वडीलांनी घेतला गळफास

लातूर (प्रतिनिधी) : मुलीचा सतत छळ करणाऱ्या जावयाचा खून करुन, सासऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना लातुरातील नवीन रेणापूर नाका परिसरात असलेल्या एका लाॅजवर मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.

याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here