मनवेल येथील गोशाळेत गोकुळ अष्टमी साजरी

यावल (सुरेश पाटील) – तालुक्यातील मनवेल येथील रेवांनद जी गोशाळेत गोकुळ अष्टमी निमित्त विविध कार्यक्रमांनी गोकुळ अष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
गोकुळ अष्टमी व गोपालकाला निम्मत गोशाळेत गोमाता पुजन ह.भ.प.अकुंश महाराज व सतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष गोकुळ कोळी, साहेबराव कोळी,सौ संगीता कोळी,अनिल पाटील, लक्ष्मीबाई कोळी,भरत कोळी, नरेद्र पाटील,ग्रामसेवक हेमंत जोशी,विनायक पाटील, लक्ष्मण पाटील,गोरख पाटील सह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here