दोंडाईचा (संतोष कोळी) – शिंदखेडा तालुक्यातील इंदवे हट्टी समाजसेवक पंचायत समितीचे सदस्य भूषण बागले यांची बरेच दिवसापासून तब्येत खराब होती तर त्यांना दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले तर त्यांची चाचणी झाल्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांना धुळे येथे हलवण्यात आले होते मात्र दोन दिवसापासून अति त्रास उद्भवल्याने त्यांच्यावर दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होता त्यांची तब्येत जास्त खालावल्याने त्यांना धुळे जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते मात्र काल उशिरा दरम्यान उपचाराने.दुःख निधन झाले
शिंदखेडा तालुका पंचायत समितीचे सदस्य पदावर ते होते त्यांचे समाज कार्य व सामाजिक कार्यातून समाजसेवा केल्याबद्दल ते नागरिकांमध्ये मनमिळावू असल्याने तरुण वर्गात त्यांचे जिवलग मित्र व मित्र मंडळ आणि बागले परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे परंतु भूषण बागले हे कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने तरी जनता जनार्धन समजत आहे एवढा समजू नका अन्यथा परिस्थिती गंभीर आहे असे तरुण वर्गामध्ये भूषण भाऊ बागले यांच्या मृत्यू झाल्याची खळबळजनक वार्ता पसरल्याने इंदवे हट्टी परिसरात शोक संदेश पसरला आहे




