कोळी समाज समन्वय समितीतर्फे प्रांताधिकारी शिरपूर यांना निवेदन

दोंडाईचा (संतोष कोळी ) – आज (दि.2) आदिवासी कोळी समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे मुख्य समन्वयक अँड् शरदचंद्र जाधव यांनी लिहिलेले सडेतोड (सत्य घटनेवर आधारित) निवेदन प्रांताधिकारी शिरपूर यांना देण्यात आले..
या वेळी हिराभाऊ कोळी धुळे जिल्हा अध्यक्ष सौ.कल्पनाताई बोरसे धुळे जिल्हा महिला अध्यक्षा,सौ.सोनाली अखडमल धुळे जिल्हा महिला उपाध्यक्षा, सौ.जयश्री ताई शिरसाठ धुळे जिल्हा महिला सचिव,सौ.मंगलाताई कोळी शिरपूर तालुका महिला अध्यक्षा,सौ.वैशाली महाले शिरपुर तालुका महिला उपाध्यक्षा, सौ.मनिषा ताई मगरे सामाजिक कार्यकर्त्या शिरपूर, चि.आमोल निकुमे धुळे जिल्हा युवा उपाध्यक्ष, प्रशांत वाकडे शिरपूर तालुका युवा अध्यक्ष, भैयासाहेब कोळी सामाजिक कार्यकर्ते वरूळ, भिका भाऊ चव्हाण दैनिक जनशक्ती पत्रकार, महेश सावळे खांदेश विभाग उपसचिव, चंद्रकात सोनवणे नगरसेवक शिरपूर, मोहन मंडाले सामाजिक कार्यकर्ते शिरपूर, धनराज जी शिरसाठ सामाजिक कार्यकर्ते जातोडा, विनायक दादा बाविस्कर सामाजिक कार्यकर्ते शिरपूर, सुभाष सावळे सामाजिक कार्यकर्ते शिरपूर, आधि समाज बांधव उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here