दोंडाईचा (संतोष कोळी) – येथील अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाज धुळे जिल्हा शाखा तर्फे दिनांक 5 सप्टेंबर
2020 रोजी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जन्मदिनानिमित्ताने देशातील शिक्षक दिवस साजरा होत असतो या निमित्ताने कोळी समाजाचा तिल शिक्षक याच्या सह धुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या सत्कार आयोजित करण्यात आला होता
हा कार्यक्रम दोंडाईच्या वरवाडे नगर परिषद स्टेडियम गाळा क्रमांक 15 येथील अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाज धुळे जिल्ह्याचे कार्यालयात याप्रसंगी प्रमुख अतिथी प्राध्यापक रवींद्र टाटीया एडवोकेट संतोष भोई , यांच्या साक्षीने सत्कार मूर्ती प्रा कातडे दत्तात्रय पांडुरंग आप्पा कोळी सर दोंडाईचा महेंद्र रोहिदास कोळी रामी रामचंद्र रतन माळी प्रभाकरआडगाळे मालपुर मोहन चव्हाण मुख्याध्यापक डी एम पाटील नवल लोटन कोळी निमगुळ सौ कविता निलेश शिरसाट सौ वर्षा भारत निकम धुळे भारती वसंत शिरसागर डांगुर्णे सोनगीर सौ मनीषा अरुण मगरे शिरपूर मुख्याध्यापिका प्रतिभा वाघ सुनीताबाई शांताराम सावळे साक्री मनोहर देवरे सदाशिव बलकार जितेंद्र गिरासे मालपुर नितीन सावळे मंदाने निलेश मोहन सोनवणे जितेंद्र भटू शिरसाट धडगाव विनोद दीपक गुलाब शिरसाट शिरसाट टेकवाडे शिरपूर प्रभाकर सोनवणे. सचिन मधुकर सोनवणे मुंबई सुजय पवार डॉक्टर जितेंद्रभदाणे मध्यप्रदेश प्राचार्य ए डी पाटील रांजण मोरे मुख्याध्यापक डी एन जाधव पिरन संभु बोरसे सुरेश कुवर जयवंत सुरवंशी मुख्याध्यापक संजय चंदने संजय भिलाने मनोज महाजन दोंडाईचा इत्यादी शिक्षकांचा अखिल भारतीय युवा कोळी समाज धुळे जिल्हा अध्यक्ष तथा पत्रकार संतोष कोळी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक दिनाच्या निमित्ताने हा प्रदेशाध्यक्ष संजय शिरसाठ डॉक्टर राजेंद्र सावळे सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला याप्रसंगी जिल्हा निरीक्षक रवींद्र शामराव देवरे जिल्हा संपर्कप्रमुख छोटू सैंदाणे संघटक अनिल जाधव, , दोंडाईचा शहराध्यक्ष मयूर भटू कोळी विशाल बापूंची कोळी कैलास पाटील दीपक गायकवाड बापू ठाकूर निंबा महाजन इत्यादी उपस्थित वरील शिक्षकांचा सत्कार सोहळा पार पाडण्यात आला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा संपर्कप्रमुखछोटू सैंदाणे यांनी मानले.




