सौ. सुनिता शंकर पाटील यांचे दुःखद निधन

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) : कुरूळ येथील ज्येष्ठ ग्रामस्थ आणि सामजिक कार्यकर्ते शंकर बाळकृष्ण पाटील यांच्या पत्नी सौ. सुनिता शंकर पाटील (६९) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच राहत्या घरी दुःखद निधन झाले. कुरुळ येथील तरूण उद्योजक समीर शंकर पाटील यांच्या त्या मातोश्री तसेच कामगार नेते हरी माळी यांच्या ज्येष्ठ भगिनी आहेत.

शांत , मनमिळाऊ स्वभावामुळे गावात त्या सर्व समाजात लोकप्रिय होत्या. समाजातील विविध थरातील लोकांनी त्याचे अंत्य दर्शन घेतले आणि श्रद्धांजली अर्पण केली.

अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत शेट नाईक, उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे यांचेसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. कुरूळ येथील स्मशाभूमीत जवरू म्हात्रे गुरुजी आणि ॲड. प्रसाद पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here