जळगाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे विविध मागण्यासंदर्भात निवेदन

जळगाव ( क्राइम रिपोर्टर असलम खान) : अप्पर उपजिल्हाधिकारी साहेब जळगांव यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे विवीध मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

निवेदन देतांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे जळगांव युवक महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे. प्रतीक सपकाळे अविनाश पारधे अक्षय मेघे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here