जळगाव जिल्ह्यात तब्बल १७० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

जळगाव – जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच असून, आज (दि.२४) आणखी १७० कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता २७५७ झाली आहे. आज आढळलेल्या कोरोना रुग्णात जळगाव शहर ४२, जळगाव ग्रामीण १०, भुसावळ ११, अमळनेर ७, चोपडा ६, पाचोरा १०, भडगाव २, धरणगाव ५, यावल ८, एरंडोल २, जामनेर १०, रावेर १९, पारोळा २२, चाळीसगाव ५, मुक्ताईनगर ८, बोदवड २ व इतर जिल्ह्यातील १ असे एकूण १७० कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here