अलिबाग (राजेश बाष्टे) – सहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे कायदेविषयक सल्लागार सामाजिक कार्यकर्ते कुरुळचे सरपंच ॲड जनार्दन पाटील यांचा वाढदिवस आज त्यांच्या घरी अत्यंत साधे पाणी करण्यात आला.
अनेक मान्यवर मित्र ग्रामस्थ जेष्ठ नागरिक राजकीय मित्र नेते मंडळी डॉक्टर वकिली क्षेत्रातील मान्यवर . मित्र मंडळी दिवसभर भेटून फोन वर फेसबुक व्हॉटअप वर शुभेच्छा देत होती आज संध्याकाळी आम्ही गुरुपौर्णिमा ग्रुप कुरुळ तर्फे यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी राकेश पाटील .अशोक घाडगे. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाथरे . तंटामुक्त माजीअध्यक्ष प्रमोद पाथरे . बारक्या पाटील. ग्रामपंचायत सद्स्य .परेश पाटील. महेंद्र पाटील रुपेश म्हात्रे आकाश घाडगे .सुनील घाडगे, पत्रकार राजेश बाष्टे उपस्थित होते.







