डॉ.निविया सुराणा यांचे सुयश

दोंडाईचा (संतोष कोळी) – येथील प्रसिद्ध डॉ रमेश सुराणा यांची सुपुत्री डॉ निविया सुराणा यांनी पुणे येथील प्रतिष्ठित मायमार काँलेजमधुन M.S. (Opthalmology ) हे शिक्षण यशस्वीरीत्या पुर्ण करुन Opthalmology हया विषयांत महाराष्ट्रात तीस-या स्थानावर प्राविण्य मिळवले आहे विशेषत त्या लवकरच दोंडाईचा शहरातील अहिंसा परिवाराचे अध्यक्ष राजेश मुणोत यांच्या स्नुषा व सौरभच्या सहचरणी होत आहेत
त्यांच्या या यशाचे अभिनंदन धुळे येथील डॉ जगदीश गिंदोंडीया , डॉ राहुल संघवी दोंडाईचा येथील डॉ आशाताई टोणंगावकर , डॉ सोहनी परिवार , डॉ रोशन भंडारी नंदुरबार ,रोटरी सिनियर्स दोंडाईचा यांनी केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here