राष्ट्रवादी युवक काँगेस यावल शहराध्यक्षपदी हितेश गजरे

यावल (सुरेश पाटील) – राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष वाढीस केलेल्या उत्कृष्ट कामांची दखल घेत यावल शहराध्यक्षपदी हितेश गजरे यांची निवड प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा युवक अध्यक्ष रवींद्रनाना पाटील यांनी भुसावळ येथील राष्ट्रवादी कार्यालयात नुकतीच केली.
हितेश गजरे यांच्या नियुक्ती चोपडा विधान सभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे , यावल तालुका युवक अध्यक्ष ऍड देवकांत पाटील,युवक सरचिटणीस किशोर माळी, कार्याध्यक्ष किशोर पाटील, व नरेंद्र शिंदे,पवन पाटील आदी उपस्थित होते.निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे, त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादीचे जिल्ह्याध्यक्ष अॅड. रवींद्रभैय्यासाहेब पाटील,माजी प्रदेश अध्यक्ष अरुणभाई गुजराथी,प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सतिष आण्णा पाटील,माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील,माजी आमदार अरुण पाटील, जिल्ह्याउपाध्यक्ष संतोष भाऊ चौधरी,जिह्यासमन्वयक विकास पवार, जिल्ह्यकार्याध्यक्ष विलास पाटील,जिल्ह्य प्रवक्ता योगेश देसले,प्रदेश सरचिटणीस ललित बागुल तसेच
यावल तालुक्यातून तालुका अध्यक्ष मुकेश येवले,जिल्ह्या आदिवादी आघाडीचे एम.बी.तडवी सर,प्रदेश सदस्य शुक्रामआण्णा पाटील, सिताराम पाटील,दिनकर पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे,माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे,युवक अध्यक्ष ऍड देवकांत पाटील,फैजपूर शहराध्यक्ष अन्वर खाटीक, सुखदेवबोदडे नाना,गिरीधर पाटील,शशिकात पाटील,डॉ. हेमंत येवले,चंद्रकांत येवले , अभिमन्यू चौधरी,राजेश करांडे,सारंगधर अडकमोल, भूषण फेंगडे,सईद भाई,गणीखान,प्रशांत चौधरी, दीपक पाटील,गुणवंत निळं, राज कोळी,प्रशांत पाटील,किशोर(गोलू) माळी,नरेंद्र शिंदे,कामराज घारू,चंद्रकांत येवले, विरेंद्रसींग राजपूत,भूषण खैरे, पवन पाटिल,हेमंत दांडेकर, ललित पाटील,अरुण पाटील , आशुतोष पाटील,अरुण लोखंडे,विनोद पाटील,निर्मल पाटील,नरेंद्र पाटील,योगेश पाटील,किरण साठे,भूषण पाटील,अरुण लोखंडे,अमोल दुसाने,राकेश सोनार, लखन पवार,परेश साठें,नंदू कदम, आदीनी अभिनंदनासह भावी वाटचालीस शुभेच्या दिल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here