आंतरराष्ट्रीय (DEAF)कर्णबधीर व मुकबधीर दिनानिमित्त रक्तदान

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – आंतरराष्ट्रीय कर्णबधीर व मुकबधीर दिनानिमित्त तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा रुग्णालय रक्तपेढीतील कर्मचारी उमेश पाटील यांनी यावेळी रक्तदान केले.
यावेळी जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे डॉ. दिपक गोसावी, तसेच हेमकांत सोनार, सुनील बंदिछोडे, मनिषा नवाळे, पुनम पाटील, चेतना वर्तक,संकेत घरत, महेश घाडगे,निवेदिता पाटील यावेळी उपस्थित होते.यावेळी सर्वानी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here