जळगाव (संपादक सुनिल पाटील) – नुकतीच जळगावचे डीवायएसपी नीलम रोहम यांची जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयातून बदली झाली आहे. यानिमित्ताने जनमत प्रतिष्ठानतर्फे त्यांचा निरोप समारंभ करण्यात आला.
यावेळी त्यांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानण्यात आले याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, ,प्रशांत महाजन,,रिद्धी जानवी फाऊंडेशनचे चित्रा मालपाणी पल्लवी इंदानी तसेच अखिल भारतीय राजश्री शाहू ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हर्षाली पाटील, उपाध्यक्ष किरण कोलते,दाभाडे वकील,चंदन पाटील उपस्थित होते








