डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय समाजभुषण पुरस्कारांची घोषणा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय समाजभुषण पुरस्कार सुनिल ज्ञानदेव भोसले व कु. कमल कचर कर्डक यांना जाहीर

 

 

 

पुणे (उपसंपादक मनीष नेरुरकर) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय समाजभुषण पुरस्कार सुनिल ज्ञानदेव भोसले व कु. कमल कचर कर्डक यांना जाहीर व पत्रकार आप्पासाहेब ढवळे यांना रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

 

 

प्रशांत प्रकाश पवार, सोशल मीडिया राष्ट्रवादी शिरूर,पुणे, सुनिल ज्ञानदेव भोसले संपादक Star TV9 पाश्चिम महाराष्ट्र, दैनिक केसरीचे पुणे पत्रकार, कु. कोमल कचर कर्डक प्रतिनिधी वृत्तपत्र मराठवाडा केसरी मुंबई महानगर अध्यक्षा. भुमी जनशक्ती शेतकरी संघटना समाजसेविका यांनी माध्यमातून कोरोना कोरोना कालावधीत पत्रकारितेच्या माध्यमातून समाज जागृतीचे उल्लेखनीय कार्य केले याबद्दल,पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले व कु.कमल कचर कर्डक यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय समाज भुषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पत्रकार आप्पासाहेब ढवळे यांनी कोरोना कालावधीत पत्रकारीकतेच्या माध्यमातुन समाज जागृतीचे कार्य केले याबद्दल रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

 

 

कोरोना महामारीच्या काळात पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले, पत्रकार कु . कमल कर्डक व पत्रकार आप्पासाहेब ढवळे यांचे लोक जागृतीचे कार्य महत्वाचे आहे, याबद्दल सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक, साहित्य , कला, क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले , आणि पुढील पत्रकारीता क्षेत्रातील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. उल्लेखनीय कार्य पत्रकारिकतेच्या माध्यमातुन करत आहे, या कार्य बद्दल,युवा नेते.मा.श्री.ऋषिराज अशोकबापु पवार, श्री.रंजनभैय्या झांबरे अध्यक्ष. युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरूर,उद्योगपती श्री. संजय शेठ चव्हाण व उद्योगपती.श्री योगेश भैय्या चव्हाण, सोशल मीडिया राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी श्री. प्रशांत पवार शिरूर जि. पुणे यांनी पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here