जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते पाळधी सलून दुकांनाचे उदघाटन संपन्न

paladhi

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – पाळधी येथील राहिवासी राहुल फुलपगार यांनी नवीन सलून दुकान सुरु केले आहे. कोरोनाच्या आरोग्यविषयक नियमांचे पालन करुन पाळधीवासियांना अधिक सुविधा देण्याचा त्यांचा उद्देश आहे.

 

 

 

जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते सलून दुकानाचे उदघाटन करण्यात आले या वेळी युवासेना शहर प्रमुख आबा माळी. राहुल फुलपगार. शाम फुलपगार. गोपाल फुलपगार. विलास फुलपगार. ज्ञानेश्वर फुलपगार . अनिल फुलपगार. राहुल फुलपगार. ललित. शुभम. पवन. हर्षल. ओम. मेहुल मित्र परिवार ग्रामस्थ उपस्थित होते

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here