भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी वाहिली आदरांजली

alibaug

 

 

 

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील,उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, तहसिलदार सतिष कदम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here