न्हावरे, ता.शिरुर येथील विकास कामांचे कार्यसम्राट आ.अशोक पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन

पुणे (प्रतिनिधी सुनिल ज्ञानदेव भोसले) – लॉकडाऊनमुळे विकासकामे थांबली होती. हळूहळू या कामांना गती देणे आवश्यक आहे. नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सुविधा निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

 

 

 

न्हावरे, ता.शिरुर येथील स्वा.मिल ते जावेद शेख रस्ता काँक्रिटीकरण तसेच न्हावरे येथील मारुती मंदिर चौकातील सामाजिक सभागृहाचे उद्घाटन संपन्न झाले.

 

 

 

त्याप्रसंगी श्री.राजेंद्र पाटील जगदाळे, श्री.वसंतराव कोरेकर काका, सौ.राणीताई शेंडगे, श्री.सागरराजे निंबाळकर, श्री.महादेव जाधव, श्री.गौतम कदम, श्री.गोपाळराव हिंगे, श्री.बाळासाहेब ब.खंडागळे, श्री.नारायण कांडगे, श्री.चंद्रकांत आनंदे, श्री.गोरख तांबे, श्री.सुभाष कांडगे, श्री.अमोल कांगुणे, श्री.अनिल जाधव, पत्रकार श्री.संजय गायकवाड आदींची उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here