कोरोनाबाधितांना मदत करणाऱ्या कोरोनायोध्द्यांचा जनमत प्रतिष्ठानतर्फे सन्मानपत्र देवून गौरव

pankaj-nale

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – आज जनमत प्रतिष्ठान कडून कलेक्टर ऑफिस येथे कोरोना कालावधीमध्ये गेल्या पाच महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी प्रयत्नरत राहणाऱ्या जिल्हा परिषद, कलेक्टर ऑफिसमधील कर्मचारी कोरोना योध्द्यांना जनमत प्रतिष्ठानतर्फे सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.janmat

 

 

जिल्हा परिषद येथील दत्तू सिंग पाटील जिल्हा समन्वयक, चेतन निकम, दत्तात्रय पवार, सुरेश सोनवणे, अरुण संज्याम्म व टीम टेली कॉलींग वर्क करत आहे जे जे लोक हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांना व्यवस्थितपणे जेवण काही बिलाचा प्रॉब्लेम काही अडचणी असतील ते फोन द्वारे आपली माहिती विचारतात अशा लोकांचा आज कलेक्टर ऑफिस येथे सन्मानपत्र देऊन अप्पर जिल्हाधिकारी सौ,शुभांगी भारदे मॅडम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 

 

याप्रसंगी जनमत अध्यक्ष पंकज नाले, विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री दीपकभाऊ दाभाडे, विजय लुल्ले, ॲडवोकेट दाभाडे, चित्रा मालपाणी, हर्षाली पाटील,किरण कोलते आदी. उपस्थित होते.

 

 

 

janmat-paratishthan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here