जामठी बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांना आणि मजूंराना महागाई पासुन दिलासा

jamthi-bazar

बोदवड (प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी) – जामठी येथे दर शनिवारी पालेभाज्या बाजार भरतो कोरोनाची भिती असली तरी या बाजारात येणारे फिजिकल डिस्ट्रिक्ट पाळत आहेत बोदवड बाजार समिती देखिल त्यासाठी प्रयत्न अथवा जनजागृती करताना दिसून येत आहे बोदवड तहसिलदार हेमंत पाटील यांनी लक्ष घातल्याने अत्यंत महत्वपूर्ण तत्परतेने बाजार पेठेला परवानगी दिली दर शनिवारी भरणाऱ्या बाजार पेठेत कोरोना चे नियम पाळले जावून गावोगावी व्यापारी शेतकरी अन्य ग्राहक व स्थानिक मार्केट महागाई पासुन दिलासा मिळाला आहे

 

तब्बल वीस ते एकवीस आठवडे हा बाजार बंद होता मात्र लॉकडाऊन नंतर शासनाच्या आदेशानुसार बाजार पेठ भरविण्यात आली पशुधनाची खरेदी – विक्री धान्य खरेदी विक्री साठी नियम पाळून बाजार भरण्यात आला आहे. आणि बाजार मुळे शेतकर्‍यांना माल खरेदी – विक्री साठी कसरती कराव्या लागत होत्या व्यक्त व्यवहार सुरळीत असल्याने शेतकरी व मजूर अन्य ग्राहकांना गुरे ढोरे चांगल्या पद्धतीने विकता येतात या बाजारात नियमानुसार पालन केले जाते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here