नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – नंदूरबार विधानसभा मतदार संघाचे आमदार तसेच माजी आरोग्य मंत्री डॉ. विजयकुमारजी गावीत आणि नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय संसदरत्न खासदार डॉ. हिनाताई गावित यांच्या बहुमुल्य प्रयत्नांना नंदूरबार शासकीय वैद्यकीय महाविद्याल आरंभ करण्याकरिता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आदरणीय डॉ. हर्ष वर्धनजी यांनी मंजुरी दिली.
प्रसंगी डॉ. सुप्रियाताई गावित देखील उपस्थीत होत्या. सदर वैद्यकीय महाविद्यालयाकरिता 2020-21 यावर्षीच प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार आहे.







