जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – आज दि.३१\१०\२०२० रोजी महर्षी वाल्मिक जयंती निमित्त रक्तदान शिबिर महर्षी वाल्मिक तरुण सास्कृतिक मंडळ यांच्या वतीने वाल्मिक नगर जैनाबाद येथे आयोजित करण्यात आले होते.
त्या प्रसंगी आ.एकनाथरावजी खडसे यांच्या हस्ते आद्य कवी महर्षी वाल्मिक यांच्या पुतळ्याला माल्यार्पन करुंन व रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले सदरील कार्यक्रमास महर्षी वाल्मिक तरुण संस्कृतीक मंडळाचे कार्यकर्ते तसेच माजी.नगरसेवक चत्रभूज आबा सोनवणे राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे निलेश तायडे शुभम तायडे किशोर बाविस्कर सुकलाल तायडे मुन्ना पेहेलवान निबा सोनवणे किशोर सोनवणे भगवान सोनवणे विजय नारखेडे सुनिल भैया माळी अशोक लाडवंजारी समाधान सोनवणे चंदन कोल्हे अक्षय सोनवणे अनिल कोळी रितिक कोल्हे कम्लेश सपकाळे पंकज सोनवणे आकाश रायसिंग विजय सपकाळे पंकज बाविस्कर आदी उपस्थित होते.








