जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने जम्मू आणि काश्मिर मधील कुलगाम येथे भारतीय जनता युवा मोर्चा चे कार्यकर्ते फिदा हुसेन, उमर रशीद बेग व उमर हन्नन यांची गोळ्या घालुन निर्घृण हत्या करण्यात आली. त्या हुतात्म्यांना भावपूर्ण श्रध्दांजली देण्यात आली व दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ टॉवर चौक येथे पाकिस्तानचा झेंडा जाळुन भव्य निदर्शने तसेच कार्यकर्त्यानी पाक विरोधी घोषनाबाजि करुण टावर चौक दणाणून सोडला.
त्याप्रसंगी ग्रामीन जिल्हाध्यक्ष तथा जळगाव शहर आमदार श्री. सुरेश भोळे(राजु मामा),(भाजपा जिल्हा महानगर अध्यक्ष)श्री.दिपक भाऊ सुर्यवंशी,भा.ज.यु.मो. महानगर जिल्हाध्यक्ष श्री.आनंद सपकाळे,महानगर जिल्हा सरचिटणीस- श्री.विशाल जी त्रिपाठी, श्री.महेश जी जोशी, श्री.नितीन जी इंगळे, सरचिटणीस भा.ज.यु.मो.-महेश पाटील,मिलिंद चौधरी,अक्षय जेजुरकर, (स्थायी समिती सभापती) राजेंद्र घुगे पाटील,(महिला बालकल्यान सभापती),रंजना ताई सपकाळे,दिप्ती ताई चिरमाडे,जितेंद्र मराठे,पार्वता ताई भिल्ल,मनिषा ताई पाटील,राजू मराठे,महेश चौधरी, भा.ज.यु.मो. उपाध्यक्ष-रियाज शेख,विक्की सोनार,गणेश महाजन,सचिण बाविस्कर,राहुल मिस्त्री, जयेश ठाकुर,राहुल लोखंडे,व राहुल वाघ शक्ती महाजन,विट्टल पाटील,अनिल जोशी,लता ताई बाविस्कर, चिटणीस-सागर जाधव, रोहित सोनवणे, प्रसिध्दी प्रमुख- गौरव पाटील, सोशल मिडिया प्रमुख-भूषण जाधव, मंडल अध्यक्ष- दिनेश पुरोहित,गौरव येवले, सागर पोळ, महेश लाठि,पंकज सनांसे,बाळु मराठे, जयंत चव्हाण,उमेष सूर्यवंशी,मोठया संखेने कार्यकर्ते उपस्थितीत होते.








